पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अरुणाचल प्रदेशमधील लोकांची देशभक्ती राज्याच्या चैतन्यदायी सांस्कृतिक वारशातून प्रतिबिंबित होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2024 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग मधील सेप्पा येथील  #HarGharTiranga हर घर तिरंगा यात्रेबद्दल आज आनंद व्यक्त केला. ही देशभक्ती राज्याच्या चैतन्यदायी सांस्कृतिक वारशात स्पष्ट  प्रतिबिंबित होत आहे,  असे पंतप्रधान म्हणाले. 

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या एक्स या समाज माध्यमावरील व्हिडिओ पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी लिहिले आहे:

"अरुणाचल प्रदेश ही अशी भूमी आहे जिथल्या लोकांच्या हृदयात देशभक्ती खोलवर रुजली आहे. याचे प्रतिबिंब राज्याच्या चैतन्यदायी सांस्कृतिक वारशामध्ये स्पष्टपणे दिसून येते. #HarGharTiranga   मोहिमेबद्दलचा असा उत्साह बघून खरोखर आनंद झाला."

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2044900) आगंतुक पटल : 85
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam