पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथील #HarGharTiranga मोहिमेबद्दल व्यक्त केला अभिमान

Posted On: 12 AUG 2024 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज #HarGharTiranga मोहिमेत सूरतमधील लोकांनी उत्कट भावनेने घेतलेल्या सहभागाबद्दल अभिमान व्यक्त केला.

हर्ष संघवी यांच्या व्हिडिओ पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:

“सूरत प्रत्येक गोष्ट उत्कटतेने करते आणि #HarGharTiranga मोहीम देखील त्याला अपवाद नाही. सूरतच्या या भावनेचा अभिमान आहे. "

 

* * *

S.Patil/B.Sontakke/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044722) Visitor Counter : 18