पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अनुसूचित जाति/अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 09 AUG 2024 1:58PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या  खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती समुदायांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाप्रति  सरकारच्या वचनबद्धतेचा आणि संकल्पाचा पुनरुच्चार केला.

मोदी यांनी एक्सवरील  एका पोस्टमध्ये म्हटले आहे :

"आज अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या   खासदारांच्या शिष्टमंडळाशी  भेट झाली. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती  समुदायांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाप्रति  आमच्या वचनबद्धतेचा आणि संकल्पाचा पुनरुच्चार केला."

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2043610) Visitor Counter : 69