पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
08 AUG 2024 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी X वर पोस्ट केले :
"पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनामुळे दुःख झाले. समर्पित वृत्तीने राज्याची सेवा करणारे ते महान राजकीय नेते होते. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती."
S.Pophale/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2043050)
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada