पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2024 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपतींचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले:
"कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल राष्ट्रपतीजींचे अभिनंदन.प्रत्येक भारतीयासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. हा सन्मान राष्ट्रपतीजींच्या नेतृत्वाचे तसेच भारत आणि फिजी च्या नागरिकांमधील ऐतिहासिक ऋणानुबंधांचे द्योतक आहे."
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2042266)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam