पंतप्रधान कार्यालय
गीर आणि आशियाई सिंह या विषयावर परिमल नाथवानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पंतप्रधानांतर्फे स्वीकार
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2024 8:10PM by PIB Mumbai
राज्यसभा सदस्य परिमल नाथवानी यांच्या गीर आणि आशियाई सिंह या विषयावर आधारित “कॉल ऑफ द गीर” हे कॉफी टेबल बुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन परिमल नाथवानी यांनी हे पुस्तक पंतप्रधानांना दिले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“परिमल भाई, तुमची भेट झाल्यामुळे आणि गीर वर आधारलेल्या तुमच्या लेखनकार्याची प्रत मिळाल्यामुळे आनंदित झालो आहे. मी नेहमीच तुम्हांला वन्यजीवनाची उत्कट आवड असलेली व्यक्ती म्हणून ओळखत आलो आहे आणि तुमची ही साहित्य निर्मिती राजेशाही थाट असलेल्या गीरच्या सिहांबद्दल रुची असलेल्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. @mpparimal”
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2039942)
आगंतुक पटल : 91
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam