पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांची भेट

Posted On: 25 JUL 2024 10:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 जुलै 2024


पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 7,लोककल्याण मार्ग येथे माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांना भेटले.

एका एक्स  पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“माजी पंतप्रधान एचडी देवगौडा जी यांना 7,लोककल्याण मार्ग येथे भेटणे हा सन्मान होता. विविध विषयांचे त्यांचे ज्ञान आणि दृष्टीकोन खूप मौलिक आहे. त्यांनी मला दिलेल्या कलाकृतीबद्दलही मी आभारी आहे, ज्यामुळे मला माझ्या नुकत्याच झालेल्या कन्याकुमारीच्या भेटीची आठवण झाली. @H_D_Devegowda @hd_kumaraswamy”

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2037224) Visitor Counter : 13