पंतप्रधान कार्यालय
प्रतिष्ठित ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनव बिंद्रांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2024 11:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ मिळाल्याबद्दल क्रीडापटू अभिनव बिंद्रांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी 2008 च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याचे, क्रीडा आणि ऑलिम्पिक चळवळीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कौतुक केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"@Abhinav_Bindra यांना ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ मिळाल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. त्यांचे अभिनंदन. खेळाडू म्हणून असो किंवा उगवत्या खेळाडूंचा मार्गदर्शक म्हणून, त्यांनी क्रीडा आणि ऑलिम्पिक चळवळीत उल्लेखनीय योगदान दिले आहे.”
S.Tupe/S.Mukhedkar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 2036660)
आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam