पंतप्रधान कार्यालय
व्हिएतनामचे नेते न्गुयेन फू त्राँग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
19 JUL 2024 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2024
व्हिएतनामी कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव न्गुयेन फू त्राँग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले आहे,
“व्हिएतनामी नेते, महासचिव न्गुयेन फू त्राँग यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःखी झालो आहे. दिवंगत नेत्याला आमच्याकडून आदरांजली. व्हिएतनामचे नेतृत्व आणि जनतेचे सांत्वन करतो आणि या तीव्र दुःखाच्या काळात त्यांच्या बरोबर आहोत.”
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034533)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam