पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमासाठी मागवल्या सूचना
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2024 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै 2024 रोजी होणाऱ्या मन की बात कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.
अनेक तरुण विशेषतः समाज परिवर्तनाच्या उद्देशाने सामूहिक प्रयत्नांना ठळकपणे अधोरेखित करतात हे पाहून पंतप्रधानांनी आनंदही व्यक्त केला आहे.
ज्यांनी अद्याप MyGov किंवा NaMo ॲपवर आपल्या सूचना सामायिक केलेल्या नाहीत त्यांनी या व्यासपीठावर सामायिक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“मला या महिन्याच्या रविवार 28 तारखेला होणाऱ्या #MannKiBaat साठी असंख्य सुचना मिळत आहेत. विशेषत: आपल्या समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सामूहिक प्रयत्न अधोरेखित करणाऱ्या अनेक तरुणांना पाहून आनंद झाला. तुम्ही MyGov, NaMo ॲपवरही आपल्या सुचना सामायिक करू शकता किंवा तुमचा संदेश 1800-11-7800 या क्रमांकावर ध्वनिमुद्रित करू शकता.
https://www.mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-28th-july-2024/
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034319)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada