पंतप्रधान कार्यालय
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल उर्सुला वॉन डेर लेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2024 11:48AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उर्सुला वॉन डेर लेन यांचे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
भारत आणि युरोपियन महासंघ दरम्यान धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
" युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी तुमची पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन, @vonderleyen. जागतिक कल्याणासाठी भारत आणि युरोपियन महासंघ दरम्यान धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे."
***
SushamaK/SMukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2034258)
आगंतुक पटल : 128
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam