पंतप्रधान कार्यालय
कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांची घेतली भेट
Posted On:
12 JUL 2024 8:56PM by PIB Mumbai
कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
“कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रतिनिधीमंडळात मोस्ट रेव्ह. अँड्र्यूज थझाथ, आर.टी. रेव्ह. जोसेफ मार थॉमस, मोस्ट रेव्ह. डॉ. अनिल जोसेफ थॉमस कौटो आणि रेव्ह. फादर. साजिमोन जोसेफ कोयिकल यांचा समावेश होता .”
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2032919)
अभ्यागत कक्ष : 108
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam