पंतप्रधान कार्यालय
ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजेते ठरलेल्या सर कीर स्टारमर यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
05 JUL 2024 7:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजेते ठरलेल्या सर कीर स्टारमर यांचे आज अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे,
“ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्लेखनीय विजय मिळवल्याबद्दल @Keir_Starmer यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना उत्तमोत्तम शुभेच्छा. सर्व क्षेत्रांमध्ये भारत-ब्रिटन सर्वसमावेशी धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, अधिक दृढ करून द्विपक्षीय विकास आणि संपन्नतेला चालना देण्यासाठी सकारात्मक आणि विधायक सहकार्याची आशा करतो.”
***
S.Kakade/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2031154)
आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam