पंतप्रधान कार्यालय

त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 25 JUN 2024 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2024

 

त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वर माहिती दिली:

"त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028528) Visitor Counter : 28