पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर मधील दल लेक इथं उत्साही योगप्रेमींसोबत काढला सेल्फी
Posted On:
21 JUN 2024 11:30AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील दल सरोवर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगप्रेमींसोबतचे सेल्फी शेअर केले आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे :
“श्रीनगरमध्ये योगाभ्यासानंतर घेतलेला सेल्फी! दल सरोवर येथे, अनुभवले अतुलनीय चैतन्य."
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2027298)
Visitor Counter : 27
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam