पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बँकिंग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या योगदानाचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 19 JUN 2024 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGovIndia द्वारे X या समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आलेली शृंखला सामायिक करत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बँकिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिलेले योगदान  अधोरेखित केले आहे. 

पंतप्रधानांनी म्हटले आहे :

"बँकिंग क्षेत्रात कसे परिवर्तन झाले आहे आणि  सार्वजनिक क्षेत्रातील बँका कशा प्रकारे त्याला बळ देत आहेत याबाबत  माहितीपूर्ण डेटा."

 

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026816) Visitor Counter : 81