पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक्सिकोच्या निवडून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिआ शेनबॉम यांचे केले अभिनंदन
Posted On:
06 JUN 2024 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक्सिकोच्या निवडून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष क्लॉडिआ शेनबॉम यांचे अभिनंदन केले आहे.
समाज माध्यम X वर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे –
“अभिनंदन @Claudiashein मेक्सिकोच्या निवडून आलेल्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष!
मेक्सिकोच्या जनतेसाठी हा महत्त्वपूर्ण प्रसंग आहे आणि राष्ट्राध्यक्ष @lopezobrador_ यांच्या महान नेतृत्वाचा सन्मान आहे .
निरंतर सहकार्य आणि सामायिक प्रगती करण्याकडे अपेक्षेने पाहात आहे.”
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023199)
Visitor Counter : 88
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam