पंतप्रधान कार्यालय

हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नायब सैनी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 12 MAR 2024 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2024 

 

नायब सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. हरियाणाच्या मंत्रिमंडळ सदस्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:

“हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल @NayabSainiBJP यांचे अभिनंदन. हरियाणातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा.” 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013988) Visitor Counter : 54