पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केली विकसित भारत राजदूत कलाकार कार्यशाळेची प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2024 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ‘पुराना किला’ येथे झालेल्या विकसित भारत राजदूत कलाकार कार्यशाळेची प्रशंसा केली आहे. या कार्यक्रमाला 50,000 पेक्षा जास्त कलाकार जमले होते.
‘विकसित भारत राजदूत’ संदर्भात एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितलेः
“एक स्तुत्य प्रयत्न. या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने कलाप्रेमी उपस्थित पाहून आनंद झाला.”
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013478)
आगंतुक पटल : 126
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam