पंतप्रधान कार्यालय
पीएम स्वनिधीद्वारे गरिबांच्या जीवनात आनंद : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2024 3:35PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम स्वनिधी योजनेचा गरीबातील गरीब लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित केला.
या लाभार्थ्यांपैकी अनेक महिला असल्याचे पंतप्रधानांनी आज महिला दिनी सांगितले.
एक्स या समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले :
"पीएम स्वानिधी योजनेने गरिबातील गरीब कामगारांच्या जीवनात नवीन आनंद आणला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने आपल्या माता-भगिनींचाही समावेश आहे."
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2012883)
आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam