पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा.
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2024 8:36AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी वैज्ञानिक स्वभाव, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या विषयावर त्यांचे विचार मांडणारी एक चित्रफीत देखील सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
"राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा. आमचे सरकार युवकांमध्ये संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर कार्यरत आहे. विकसित भारताचे आपले स्वप्न सत्यात साकार करण्यासाठी हे महत्त्वाच आहे.
***
Sonal T/ Shraddha M/ CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2009684)
आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam