पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेश राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
20 FEB 2024 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अरुणाचल प्रदेशच्या समृद्धीत येत्या अनेक वर्षे भर पडत राहो, अशा शुभेच्छाही मोदींनी यावेळी दिल्या.
आपल्या एक्सपोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"अरुणाचल प्रदेश राज्य स्थापनादिनानिमित्त, राज्यातील जनतेला माझ्या शुभेच्छा. अरुणाचल प्रदेशातील लोक भारताच्या विकासात भरीव योगदान देत आहेत. राज्याची समृद्ध आदिवासी परंपरा आणि संपन्न जैवविविधता,अशा संस्कृतीची देखील खूप प्रशंसा केली जात आहे, येत्या काळात अरुणाचल प्रदेश अधिकाधिक समृद्ध होत राहो"
N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2007362)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam