पंतप्रधान कार्यालय
मिझोराम राज्य स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
20 FEB 2024 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मिझोरामच्या निरंतर प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा.भारताला मिझोरामच्या अनोख्या सांस्कृतिकतेचा , तिथल्या समृद्ध नैसर्गिक भूसौंदर्याचा आणि तेथील लोकांच्या प्रेमळपणाचा अभिमान आहे. मिझो संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे, ती परंपरा आणि सलोख्याचे यांचे मिश्रण आहे. मिझोरामच्या निरंतर प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. ”
मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. भारताला मिझोरामच्या अनोख्या सांस्कृतिकतेचा , तिथल्या समृद्ध नैसर्गिक भूसौंदर्याचा आणि तेथील लोकांच्या प्रेमळपणाचा अभिमान आहे. मिझो संस्कृती अतिशय प्रेरणादायी आहे, परंपरा आणि सुसंवाद यांचे मिश्रण आहे.तसेच अखंड रहाण्यासाठी प्रार्थना…
N.Meshram/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007360)
Visitor Counter : 89
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Malayalam