पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि जनतेचे केले अभिनंदन
Posted On:
18 FEB 2024 8:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या यशस्वी निवडणुकांबद्दल जनतेचे तसेच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे आज अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“राष्ट्राध्यक्षपदाच्या यशस्वी निवडणुकीबद्दल इंडोनेशियातील जनतेचे अभिनंदन आणि प्रबोवो सुबियांतो यांच्या नेतृत्वाचेही अभिनंदन. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नवीन राष्ट्राध्यक्षांसमवेत काम करण्यास उत्सुक आहे.”
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2006949)
Visitor Counter : 141
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam