पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संसदीय सहकाऱ्यांसोबत जेवणाचा घेतला आस्वाद
Posted On:
09 FEB 2024 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध पक्षांच्या संसद सहकाऱ्यांसोबत भोजन केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"दुपारच्या स्वादिष्ट भोजनाचा मनापासून आस्वाद घेतला. या भोजनाच्या पंगतीला उपस्थित असलेल्या विविध पक्षांच्या आणि देशाच्या विविध भागांतून आलेल्या संसद सहकाऱ्यांचे आभार."
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004691)
Visitor Counter : 77
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam