Posted On:
09 FEB 2024 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
सायरो-मालाबार चर्चचे मुख्य बिशप राफेल थट्टिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
पंतप्रधानांनी पोस्ट केले-
"सिरो-मालाबार चर्चचे मुख्य बिशप राफेल थट्टील यांच्याबरोबरची बैठक चांगली झाली."
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai