पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भगवान श्रीरामांचे वर्णन करणारे "अयोध्या नगरी नाचे रामकू पाए" हे ओडिया भाषेतील भक्तिमय भजन केले सामायिक
Posted On:
18 JAN 2024 11:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी नमिता अग्रवाल यांच्या स्वरातील सरोज रथ यांनी संगीतबद्ध केलेले भगवान श्रीरामांचे वर्णन करणारे "अयोध्या नगरी नाचे रामकू पाए" हे ओडिया भाषेतील भक्तिमय भजन सामायिक केले आहे.
एका एक्स पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;
“भारताच्या प्रत्येक भागात प्रभू श्रीरामाबद्दल भक्ती आहे. प्रत्येक भाषेत तुम्हाला त्यांच्यावरील अनेक भजने आढळतील. ही अशीच एक ओडिया भाषेतील रचना ...
#श्रीरामभजन"
***
JPS/VJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1997201)
Visitor Counter : 89
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada