पंतप्रधान कार्यालय
केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2024 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी पंतप्रधानांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच कलाकार आणि बटूकांचा सत्कारही केला.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले :
“त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात प्रार्थना केली. मल्याळममध्ये श्री अध्यात्म रामायणातील श्लोक आणि इतर भजने देखील खूपच श्रवणीय होती.”
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1997089)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam