पंतप्रधान कार्यालय
मंदिर परिसरातल्या स्वच्छता विषयक उपक्रमांची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
14 JAN 2024 9:58PM by PIB Mumbai
देशभरातल्या मंदिर संकुलांमध्ये स्वच्छताविषयक उपक्रमांसाठीच्या विशेष प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. अयोध्या धाम इथे महर्षी वाल्मिकी विमानतळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी, मकर संक्रांतीला मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेची हाक दिली होती.
एक्स वर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे :
मंदिर परिसरात स्वच्छता विषयक उपक्रमांसाठीचे विशेष परिश्रम दिवसभरात मी पाहिले. समाजातल्या सर्वच स्तरातल्या लोकांनी या प्रयत्नांत योगदान दिले हे पाहून आनंद झाला. येत्या दिवसात असे परिश्रम नमो अॅपवर सामायिक करत राहा.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1996098)
आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam