पंतप्रधान कार्यालय
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2024 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 4 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संवाद साधला आणि संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले की:
"मी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोललो आणि संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मी बांगलादेशच्या जनतेचेही अभिनंदन करतो. आम्ही आमची बांगलादेश बरोबर पूर्वापार चालत येणारी आणि लोककेंद्रित भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत."
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1994366)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam