पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी लक्षद्वीप येथील आपले अनुभव केले सामायिक

प्रविष्टि तिथि: 04 JAN 2024 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लक्षद्वीप येथील अनुभव सामायिक केले असून, तेथील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे

"नुकतीच लक्षद्वीप मधील लोकांना भेटण्याची संधी मला लाभली.तेथील विस्मयकारक निसर्ग सौंदर्य आणि तेथील लोकांचा अतुलनीय जिव्हाळा पाहून थक्क झालो आहे.अगट्टी,बंगराम आणि कावारट्टी येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.लक्षद्वीप बेटावरील लोकांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.तसेच तिथली क्षणचित्रे आणि विमानातून घेतलेली छायाचित्रे सामायिक करत आहे.

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1993106) आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Kannada , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam