Posted On:
18 DEC 2023 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2023
इजिप्तच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम अब्देलफताह एलिसी यांचे अभिनंदन केले आहे.
एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
"महामहीम अब्देलफताह एलसीजी, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. भारत-इजिप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे ".
* * *
NM/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai