पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कुवेतचे महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 16 DEC 2023 9:39PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतचे महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि जनतेप्रति  संवेदना व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले:

"महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त जाणून अतिशय दु:ख झाले. कुवेतचे राजघराणे, नेतृत्व आणि तेथील  जनतेप्रति मनापासून शोक भाव व्यक्त करतो."

Deeply saddened to learn about the unfortunate demise of His Highness Sheikh Nawaf Al-Ahmed Al-Jaber Al-Sabah. We convey our deepest condolences to the Royal family, the leadership and the people of Kuwait.

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2023

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987325) Visitor Counter : 103