पंतप्रधान कार्यालय

पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल महामहीम डोनाल्ड टस्क यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 14 DEC 2023 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल महामहीम डोनाल्ड टस्क यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. 

एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

"महामहिम डोनाल्ड टस्क, पोलंडचे पंतप्रधान म्हणून तुमची नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

भारत आणि पोलंडमधील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे".

 

* * *

N.Meshram/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986181) Visitor Counter : 88