पंतप्रधान कार्यालय
2001 मधील संसदेवरच्या हल्ल्यात शहीद शूर सुरक्षा जवानांना पंतप्रधानांकडून भावपूर्ण आदरांजली
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2023 9:47AM by PIB Mumbai
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सुरक्षा जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले:
“आज आम्ही 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सुरक्षा जवानांचे स्मरण करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
संकटाचा सामना करताना त्यांनी दाखवलेले शौर्य आणि दिलेले बलिदान आपल्या देशाच्या कायम स्मरणात राहील .''
***
SonalT/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1985729)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Malayalam
,
Assamese
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu