पंतप्रधान कार्यालय
नमो ड्रोन दीदी योजना महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळीतील अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करत आहे : पंतप्रधान
Posted On:
11 DEC 2023 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो ड्रोन दीदी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ही योजना महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचे अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करते, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“केंद्रीय मंत्री @mansukhmandviya लिहितात की, नमो ड्रोन दीदी योजनेचा उद्देश महिलांना त्यांच्या स्थानिक कृषी पुरवठा साखळी आणि ग्रामीण समृद्धीचा अविभाज्य भागधारक बनण्यास मदत करणे हा आहे.”
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1985108)
अभ्यागत कक्ष : 280
Read this releasein:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam