पंतप्रधान कार्यालय
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त देशाच्या शूर सैनिकांचे शौर्य ,वचनबद्धता आणि बलिदानाला पंतप्रधानांकडून अभिवादन
Posted On:
07 DEC 2023 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त देशाच्या शूर सैनिकांचे शौर्य , वचनबद्धता आणि बलिदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे.
पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले:
“आज, सशस्त्र सेना ध्वज दिनी, आपल्या शूर सैनिकांचे शौर्य , वचनबद्धता आणि बलिदानाला अभिवादन . आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी त्यांचे समर्पण अतुलनीय आहे. मी तुम्हा सर्वांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन करतो.”
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983528)
Visitor Counter : 97
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam