पंतप्रधान कार्यालय
स्पेनच्या पंतप्रधानपदी पेड्रो सांचेझ यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
17 NOV 2023 8:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023
स्पेनच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल पेड्रो सांचेझ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“स्पेन सरकारच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल @SanchezCastejon यांचे हार्दिक अभिनंदन.उज्ज्वल भविष्यासाठी भारत-स्पेन संबंध अधिक बळकट करण्यासाठी,आपली मैत्री आणि सहकार्याचे बंध दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत .”
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977740)
आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam