पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आचार्य जे. बी. कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 11 NOV 2023 10:16AM by PIB Mumbai

आचार्य जे. बी. कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

 

एक्स या समाजमाध्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश;

'आचार्य जे. बी. कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. वसाहतवादविरोधातील भारताच्या लढ्याचे सच्चे दीपस्तंभ म्हणून त्यांचा सर्वत्रच आदर केला जातो. लोकशाही आणि सामाजिक समतेचं तत्व बळकट करण्यासाठी त्यांनी केलेल्या अविरत कार्याने आपल्या देशाच्या जडणघडणीवर कायमचा ठसा उमटवला आहे. त्यांचे जीवन आणि कार्य कायमच स्वातंत्र्य आणि न्यायिक मूल्ये जपण्याप्रती समर्पित राहीले होते.

***

JPS/Tushar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1976333) आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam