पंतप्रधान कार्यालय
भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढ झाल्याचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
08 NOV 2023 1:34PM by PIB Mumbai
भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढ झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधानांनी WIPO पोस्टची लिंक देखील सामायिक केली ज्यामध्ये म्हटले आहे की 2022 मध्ये निवासी भारतीयांच्या पेटंट अर्जांमध्ये 31.6% वाढ केली आहे, 11 वर्षांच्या वाढीचा विस्तार इतर कोणत्याही देशाने टॉप 10 फाइलर्समध्ये केला नाही.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
भारतातील पेटंट अर्जांमध्ये झालेली वाढ ही आपल्या तरुणाईचा वाढता नवोन्मेषी उत्साह दर्शवते आणि येणाऱ्या काळासाठी हे अतिशय सकारात्मक चिन्ह आहे."
***
N.Meshram/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1975590)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam