पंतप्रधान कार्यालय
डी बी चंद्रगौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2023 11:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे खासदार, आमदार तसेच मंत्री डी बी चंद्रगौडा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"डी.बी. चंद्रगौडा जी यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. सार्वजनिक सेवेतील एक दिग्गज, कर्नाटकातील खासदार, आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचा व्यापक अनुभव अमिट छाप सोडणारा आहे. त्यांची संविधानाची सखोल जाण आणि समाज सेवेची बांधिलकी कायम लक्षात राहण्याजोगी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती."
***
Sonal T/S. Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1975307)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam