पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट
Posted On:
06 NOV 2023 11:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे भारतात हार्दिकस्वागत केले आहे.
पंतप्रधान X पोस्टमध्ये म्हणाले;
“भूतानचे महाराज, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे भारतात स्वागत करताना आनंद होत आहे. भारत-भूतान यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श संबंधांच्या विविध पैलूंवर आम्ही अत्यंत चांगली आणि सकारात्मक चर्चा केली. भूतानच्या दयाळू लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी भूतानच्या महाराजांच्या दूरदृष्टीचा मनापासून आदर करतो.”
***
JPS/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975284)
Visitor Counter : 121
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Malayalam