पंतप्रधान कार्यालय
आशियाई अजिंक्यपद करंडक 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
06 NOV 2023 6:23PM by PIB Mumbai
आशियाई अजिंक्यपद करंडक 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“भारताच्या नारी शक्तीकडून पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी !
आशियाई अजिंक्यपद करंडक 2023 मध्ये प्रतिष्ठेचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आपल्या उत्कृष्ट हॉकी संघाचे अभिनंदन! महिला हॉकी संघाचे कौशल्य, अविचल क्रीडानिष्ठा आणि अथक दृढनिर्धार यांचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहून खरोखरच आपले अंतःकरण अभिमानाने भरले आहे
आंतरराष्ट्रीय मंचावर देशाची शान उंचावल्याबद्दल चॅम्पियन्सना शुभेच्छा!”
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975177)
Visitor Counter : 117
Read this release in:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam