पंतप्रधान कार्यालय
आदरणीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त पंतप्रधानांनी थेवर यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांची कालातीत तत्वे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत.
पंतप्रधान X वरील संदेशात म्हणतात;
“वंदनीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली. समाजाच्या उत्थानासाठी सखोल रुजलेले त्यांचे समृद्ध सामाजिक कार्य, एकात्मता, शेतकऱ्यांची भरभराट आणि दारिद्र्य निर्मूलन यांच्या उद्देशाने त्यांनी दाखवलेला अध्यात्मिक मार्ग राष्ट्रीय प्रगतीची वाट दर्शवत राहील.त्यांची कालातीत तत्वे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनून राहिली आहेत.
S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1973207)
आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam