पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचे महिला दुहेरीचे कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास आणि मनदीप कौर यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
26 OCT 2023 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
चीनमध्ये हांगझू येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनचे महिला दुहेरीचे SL3-SU5 या श्रेणीतील कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास आणि मनदीप कौर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या दोघींमधील आदर्श समन्वय आणि निर्धार यांची देखील त्यांनी प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
"बॅडमिंटनचे महिला दुहेरीचे SL3-SU5 या श्रेणीतील कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास आणि मनदीप कौर यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी अतिशय आदर्श समन्वय आणि निर्धाराचे दर्शन घडवले आहे"
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1972293)
अभ्यागत कक्ष : 104
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam