पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भालाफेक F46 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल रिंकूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
25 OCT 2023 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भालाफेक F46 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल रिंकूचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
"आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेक F46 स्पर्धेत रिंकूची रौप्य पदकाची नेत्रदीपक कामगिरी. त्याबद्दल अभिनंदन. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971162)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam