पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भालाफेक F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुंदर सिंग गुर्जर चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भालाफेक F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुंदर सिंग गुर्जर चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
गुर्जरची कामगिरी अतुलनीय असल्याचे नमूद करून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
@SundarSGurjar चे भालाफेक F46 स्पर्धेतील उल्लेखनीय सुवर्णपदकाबद्दल अभिनंदन. ही एक अतुलनीय कामगिरी आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971161)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam