पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल वैष्णवी पुनेयानीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2023 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल वैष्णवी पुनेयानीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
“आशियाई पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटन महिला एकेरीत कांस्यपदक मिळविल्याबद्दल वैष्णवी पुनेयानीचे अभिनंदन. तिची ही उत्कृष्ट कामगिरी तिच्या वचनबद्धतेबद्दल आणि दृढनिश्चयाबद्दल खूप काही सांगते. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1971153)
आगंतुक पटल : 136
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu