पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या लांब उडी T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निमिषाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
25 OCT 2023 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या लांब उडी T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निमिषाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
“आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या लांब उडी T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील सुवर्ण विजयाबद्दल निमिषाचे खूप खूप अभिनंदन. या विजयामुळे आमची मान अभिमान आणि प्रेरणेने उंचावली. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971149)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada