पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
25 OCT 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे दिव्यांगांसाठीच्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे:
“महिला दुहेरी कंपाउंड स्पर्धेत शानदार रौप्य पदक मिळविल्याबद्दल आपल्या दिव्यांग नेमबाज शीतल देवी आणि सरिता यांचे अभिनंदन. त्यांच्या यशाचा भारताला अभिमान आहे.”
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971097)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam